"महाराष्ट्रातील गावागावांत सध्या एकच विषय गाजतोय - पोरांचं लगीन! 'लग्नाचा लोचा' ही अशाच एका राणमाळा गावातली भन्नाट पण अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला योग्या आणि त्याच्या लग्नासाठी धडपडणारा त्याचा बाप 'आप्पा'. मुलाचं लग्न व्हावं म्हणून खोटेपणाचा आधार घ्यावा की सत्याची कास धरावी, या धर्मसंकटात सापडलेल्या एका बापाची आणि पोराची ही हृदयस्पर्शी व विनोदी कथा आहे. लग्नाच्या या धावपळीत, खोटेपणा अंगाशी आल्यावर उडणारा गोंधळ आणि त्यातून मिळणारा एक मोलाचा संदेश, पाहा 'लग्नाचा लोचा
- Director: Yogesh B Gadge
- Producer: Abhijit Pawar
- Genres: DRAMA,COMEDY,ACTION,LOVE STORY
- Language: Marathi