Episode Details

फॅमिली मॅटर्स | Family Matters | Marathi Web Series | मराठी वेब सिरीज

Next Episode

To watch all episodes & movies, download the YFC TV app

योगेश आणि स्नेहाच्या हसत्या-खेळत्या संसारात एका छोट्याशा गैरसमजामुळे मोठे वादळ येते. नवऱ्याच्या शर्टवर अचानक दिसलेला लिपस्टिकचा डाग आणि त्याची हरवलेली अंगठी स्नेहाच्या मनात संशयाचे बीज पेरते.

Category : Marathi | Subcategory: Web Series
9 / 10 Add to List Remove
  • Share:
योगेश आणि स्नेहा हे एक विवाहित जोडपे आहे योगेशच्या ऑफिसमध्ये रितिका नावाची नवीन इंटर्न येते ती योगेशकडे आकर्षित होते एकदा योगेश रितिकाला लिफ्ट देतो तेव्हा तिची लिपस्टिक योगेशच्या शर्टवर लागते स्नेहा ते पाहते आणि तिला योगेशवर संशय येतो योगेशची अंगठी पण हरवलेली असते त्यामुळे त्यांच्यात खूप मोठे भांडण होते नंतर रितिका स्वतः स्नेहाला भेटून सगळा गैरसमज दूर करते आणि स्नेहाला योगेशची हरवलेली अंगठी घरातच सापडते शेवटी दोघे परत एकत्र येतात आणि त्यांचा संसार पुन्हा सुखाचा होतो.
  • Director: Yogesh B Gadge
  • Producer: Abhijt Pawar, Yogesh B Gadge
  • Genres: Family Drama,Entertainment,Emotional
  • Language: Marathi

Crew & Cast

Yogesh B Gadge
Director
Abhijt Pawar
Producer
Yogesh B Gadge
Producer
Yogesh B Gadge
Actor
Sneha Mandawe
Actor
Sakshi Nankar
Actor
Sachin Rakshe
Actor
Ravi Darekar
Actor

All Episodes

Family Matters S01 E01- री-एंगेजमेंट | Re Engagement
Family Matters S01 E02- फॉरेनची मेव्हणी | The Foreign Sister-in-lawt
Family Matters | S01 E03 | दोस्त | DOST
Family Matters | S01 E04 | ब्लॅकमेलर | The BlackMailer

Related Videos

image

We may use cookies or any other tracking technologies when you visit our website, including any other media form, mobile website, or mobile application related or connected to help customize the Site and improve your experience. learn more

Allow