योगेश आणि स्नेहा हे एक विवाहित जोडपे आहे योगेशच्या ऑफिसमध्ये रितिका नावाची नवीन इंटर्न येते ती योगेशकडे आकर्षित होते एकदा योगेश रितिकाला लिफ्ट देतो तेव्हा तिची लिपस्टिक योगेशच्या शर्टवर लागते स्नेहा ते पाहते आणि तिला योगेशवर संशय येतो योगेशची अंगठी पण हरवलेली असते त्यामुळे त्यांच्यात खूप मोठे भांडण होते नंतर रितिका स्वतः स्नेहाला भेटून सगळा गैरसमज दूर करते आणि स्नेहाला योगेशची हरवलेली अंगठी घरातच सापडते शेवटी दोघे परत एकत्र येतात आणि त्यांचा संसार पुन्हा सुखाचा होतो.
- Director: Yogesh B Gadge
- Producer: Abhijt Pawar, Yogesh B Gadge
- Genres: Family Drama,Entertainment,Emotional
- Language: Marathi