Movie Details

Login to Purchase

₹20.00 INR For 5 Days

पुस्तकवाली लव स्टोरी

To watch all episodes & movies, download the YFC TV app

एका आयटी इंजिनिअरची आणि आपल्या कुटुंबासाठी घरोघरी जाऊन पुस्तके विकणाऱ्या एका स्वाभिमानी मुलीची अनोखी आणि हृदयस्पर्शी प्रेमकहाणी.

Category : Marathi | Subcategory: Movies
9 / 10 Add to List Remove
  • Share:
योगेश हा एक यशस्वी आयटी तरुण आणि स्नेहा ही एक गरीब पण अत्यंत स्वाभिमानी मुलगी, जी आपल्या आजारी वडिलांच्या उपचारांसाठी घरोघरी जाऊन पुस्तके विकते. सुरुवातीला होणारे गैरसमज आणि रागातून त्यांच्यात हळूहळू एक सुंदर मैत्री निर्माण होते आणि त्याचे रुपांतर प्रेमात होते. पण त्यांच्या या प्रवासात घरच्यांचा विरोध, गरिबीची जाणीव आणि जुन्या नात्यांचे अडथळे येतात. या सगळ्या अडचणींवर मात करून योगेश आणि स्नेहा खऱ्या प्रेमाची जिंक मिळवतील का? जाणून घेण्यासाठी पाहा 'पुस्तकवाली लव स्टोरी', फक्त YFC TV OTT वर !
  • Director: Yogesh B Gadge
  • Producer: Abhijit Pawar, Yogesh B Gadge
  • Genres: Comedy,Romantic,Family drama,Lover story
  • Language: marathi

Crew & Cast

Yogesh B Gadge
Director
Abhijit Pawar
Producer
Yogesh B Gadge
Producer
Yogesh B Gadge
Actor
Pranali Suryawanshi
Actor
Sneha Mandawe
Actor
Ravi Darekar
Actor
Sachin Rakshe
Actor
Meena Kulkarni
Actor

Related Videos

image
image
image
image
image
image
image

We may use cookies or any other tracking technologies when you visit our website, including any other media form, mobile website, or mobile application related or connected to help customize the Site and improve your experience. learn more

Allow