धप्पा ही एका अनाथ शंभूची हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथा आहे आईवडिलांच्या निधनानंतर मामामामीच्या प्रेमात वाढलेला शंभू गावातील राजकारणापासून दूर राहतो पण अन्यायाविरुद्ध नेहमी ठाम उभा राहतो मित्रांसोबतच्या धमाल आयुष्यात त्याला पहिल्यांदाच प्रेम आणि कुटुंबाचा खरा अर्थ समजतो दरम्यान मामा त्याच्या जमिनीची कोर्टातील लढाई जिंकून स्वतःच्या मुलीचे लग्न शंभूसोबत करण्याचा निर्णय घेतो एका बाजूला मामाचे उपकार आणि नात्याचे ऋण तर दुसऱ्या बाजूला त्याचे पहिलं प्रेम या संघर्षात शंभू कोणाची साथ देईल त्याचे प्रेम जिंकेल की नाती या भावनिक विनोदी आणि कौटुंबिक प्रवासाचे उत्तर मिळेल धप्पा मध्ये
- Director: Raviraj Limbadas Wavhole
- Producer: Sagar Geeta Changadev Bhandare, Sapna Popat Dherenge, Madhuri Rahul Divase
- Genres: Drama,Lovestory,Emotional
- Language: Marathi